आपले घर व पर्यावरण-पाचवी-प.अभ्यास-१

3699

आपले घर व पर्यावरण-पाचवी-प.अभ्यास-१

आपले घर व पर्यावरण- निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभोवती दिसतात.असे लोक रस्त्याच्या बाजूला माळरानावर, पदपथावर ,पुलाखाली, पडक्या इमारतीमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात.

चित्रा साठी विद्यार्थ्यांनी पाठ्य पुस्तक पृष्ठ क्रमांक 52 चा संदर्भ घ्याव

१) घरे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात ?
उत्तर- सिमेंट विटा रेती लोखंड लाकूड.
२) तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही दोन घरांमध्ये काय फरक होता हे नोंदवा.
उत्तर- एक बैठे समोर परंडा असलेले कौलारू घर आणि दुसरे सिमेंट काँक्रिटचे दोन मजली घर.
३) घरामुळे आपल्याला कोणकोणत्या बाबी पासून संरक्षण मिळते ?
उत्तर- घरामुळे आपल्याला ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळते.
४) अ ब क या घरांमध्ये काय फरक आहे ? कोणते घर जास्त सुरक्षित वाटते?
उत्तर- आहे घर गवत आणि बांबू पासून बनलेले आहे. त्याला एक दार व एक खिडकी आहे. बहे घर गवत व बांबू पासून बनले असून त्याला एकदारा. हे कहे विटांचे बनले असून छपरावर कवेलू आहेत. घराला दारे खिडक्या असून हे घर जास्त सुरक्षित आहे.
५) आहे वरीलपैकी कोणती घरे प्रामुख्याने शहरी भागात आढळतात? कोणती घरे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात?
उत्तर- अ ब क आणि ही घरे प्रामुख्याने खेड्यात आढळतात तर आणि घरे शहरात आढळतात.
६) तुमच्या परिसराचा व हवामानाचा विचार करून योग्य घराजवळील चौकटीत अशी  < खूण करा.
उत्तर- प्रकार
आपले घर व पर्यावरण-पाचवी-प.अभ्यास-१
स्वाध्याय-ओळख भारताची-इयत्ता पाचवी प.अभ्यास-१
या प्रकरणावरील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जरा डोके चालवा

१) पक्षी आपल्या घरट्या चा वापर कशासाठी करतात?
उत्तर- पक्षी आपल्या घरट्याचा वापर होऊन वारा पाऊस यापासून पिलांचे संरक्षण व्हावे म्हणून पक्षी आपल्या घरट्याचा वापर करतात.

स्वाध्याय

१) अ) पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल ? योग्य ठिकाणी बरोबर करा त्यामागचे कारण लिहा.
कारण- पर्वतीय प्रदेशांमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी पर्वतावरून खाली वाहत जाते. अशा प्रकारची रचना असलेले घर असल्यास पाणी घरामध्ये शिरणार नाही. त्याप्रमाणे जनावरांपासून रक्षण होते.
आ) बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात ? योग्य पर्याय निवडा.
अ) वाळू/ कोळसा/ सिमेंट/ विटा
आ) सिमेंट/ विता/ कापूस/ लोखंड
इ) लोखंड/ सिमेंट/ वाळू/ विता
उत्तर-क) लोखंड/ सिमेंट/ वाळू/ विटा
२) घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्यायला.
अ) आराम
आ) रचना
इ) हवामान
उत्तर- इ) हवामान आ) रचना अ) आराम
३) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरण पूरक आहेत त्यांची यादी करा.
उत्तर- घराची दिशा खिडक्या आणि पाण्याची विहीर या बाबी पर्यावरण पूरक असणे फार आवश्यक आहे.
आ) घरातील कोणती उपकरणे आपण सौरऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो ?
उत्तर- गॅस पंखे छोटे लाईट वॉटर गिझर ही उपकरणे सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो.
४) बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते ?
उत्तर- बांधकामाच्या ठिकाणी जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण इत्यादी प्रकारचे प्रदूषण आढळते.