अग्गोबाई ढग्गोबाई-इयत्ता पहिली मराठी

8816

अग्गोबाई ढग्गोबाई

इयत्ता पहिलीची कविता अग्गोबाई ढग्गोबाई- फारच सुंदर आहे.कविता ऐकण्यासाठी खाली व्हिडीओची लिंक दिलेली आहे.तसेच या कवितेवरील ऑनलाईन चाचणी सुद्धा दिलेली आहे.ती सोडवा व आपल्या वहीत लिहून ठेवा.

अग्गोबाई ढग्गोबाई-इयत्ता पहिली मराठी

अग्गोबाई$$ ढग्गोबाई$$ लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न थोडकी, लागली फार
डोंगराच्या डोव्व्याला पाण्याची धार! ! ।।धु।।
वारा वारा गरागरा सो सो सूम
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खाडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी || १ ||
खोल खोल जमिनीचे उघड़न दार
बुड बुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करू या तलाव
साबु-बिबु नको.. थोडा चिखल लगाव! ! ॥२॥|
कवितेवरील व्हिडीओ पहा 
लहान मोठे ओळखा-पहिली गणित

कवितेचे वर्णन 

इयत्ता पहिलीची कविता अग्गोबाई ढग्गोबाई -फारच सुंदर आहे.हि कविता संदीप खरे यांनी लिही असून ढगांचे वर्णन केले आहे.
निसर्गात जे बदल घडून येतात त्यासंबधी कवितेत वर्णन केले आहे.ढगाला जेंव्हा उन्हाची झळ लागते तेंव्हा डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार लागते.ढगाला थोडी जरी उन्हाची झळ लागलीतेंव्हा आपल्याला पाणी मिळते.
जेंव्हा सोसाट्याचा वारा सो सो करत इकडून तिकडे गरागराफिरतो तेंव्हा ढग एकमेकाना घर्षण करत जोरजोरात पळत सुटतात .आणि त्यांच्या एकमेकांच्या घर्षणाने वीज चमकते वढगांचा ढम ढम आवाज आपल्या कानावर पडतो.
जेंव्हा ढगातून जोरजोरात पाउस चालू होतो तेंव्हा जानिनीचेदार उघडून जातात.आणि मनसोक्तपणे वाहत सुटतो.अगदी सैरा वैरा उताराच्या दिशेने मनमोकळे पणाने उनाड सारखा.त्यात डरांव डरांव करणाऱ्या बेडकाची तर खूपच मजा येते.पाण्यातून इकडून तिकडे टूनटून उड्या मारत अंघोळ करतअसतात.त्याना साबणाची बिलकुल आवश्यकता नसते.त्या साबणा ऐवजी चिखलाचा वापर करत आनंद घेतात.
वरील कवितेवरील ऑनलाईन चाचणी सोडवा