शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी -2027 | Shishyvrutti Exa.-संवाद -4

 

संवाद-4

"श्यामची आई, मी नुसते म्हटले की आणखी चार-पाच दिवसांत माझी रामरक्षा पाठ होईल तर श्याम

माझ्यावर चिडला."

"भास्कर, विचारते हं त्याला."

"तुला मारीन नाही तर चालता हो," असंही म्हणाला.

"होय का रे श्याम? असे आपल्या मित्रांना म्हणावे का?"

"तोच मला हिणवायला येतो. तुला कोठे येते रामरक्षा? असे म्हणाला. विचार त्यालाच, त्याने असे म्हटले

की नाही ते."

"आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला? तूसुद्धा सहा-सात दिवसांनंतर येणाऱ्या गोकुळाष्टमीपर्यंत

रामरक्षा शीक."

"बरं आई, तू शिकवशील ना मला?"

"होय बाळ."

भास्करची आई हे शांतपणे ऐकत होती.

Post a Comment

0 Comments